शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:22 IST

उन्हाचा कडाका आणि आजोबांचा निष्काळजीपणा यामुळे एका चार वर्षांच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर शहरात उन्हाचा कडाका आणि आजोबांचा निष्काळजीपणा यामुळे एका चार वर्षांच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. चिमुकली आजोबांसोबत फिरायला गेली होती. मात्र परत येताना कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या या नातीला आजोबा कारमध्येच विसरले. कडक उन्हात तब्बल दोन तास कारमध्ये बंद राहिल्याने या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

चिमुकली तिचे आजोबा साबिर हुसेन यांच्यासोबत कुटुंबातील इतर मुलांसह कारमधून फिरायला गेली होती. एका तासानंतर आजोबा मुलांना फिरवून घरी परतले, तेव्हा कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला कारमध्येत विसरले. दुपारच्या कडक उन्हात कार लॉक करून आजोबा घरात निघून गेले. असं सांगण्यात येत आहे की, दोन तास उलटूनही जेव्हा नात घरात दिसली नाही, तेव्हा तिचा शोध सुरू झाला. मात्र ती कारमध्येच बंद होती.

रिपोर्टनुसार, आजोबा साबिर हुसेन जेव्हा चिमुकलीला कारच्या मागच्या सीटवर सोडून गेले, तेव्हा त्यांनी कार पूर्णपणे लॉक केली होती. कारच्या खिडक्या पूर्णपणे बंद असल्याने उन्हात कारमध्ये ऑक्सिजन नसल्याने मुलगी बेशुद्ध झाली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या या मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या कारच्या खिडक्या आणि काचा ऑटोमॅटिक होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

इंदूर येथील नंदन वन कॉलनीत ही घटना घडली आहे. चिमुकलीच्या मृत्यूनंतर स्थानिक पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, सोमवारी जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं. मुलीचे वडील व्यापारी आहेत. या अपघातात जीव गमावलेली मुलगी कुटुंबातील दोन भावंडांमध्ये सर्वात लहान होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Grandfather Forgets Granddaughter in Car; Heatstroke Kills Child

Web Summary : In Indore, a four-year-old girl died after being left in a locked car by her grandfather for two hours in scorching heat. The child was found unconscious and declared dead at the hospital. Police are investigating the tragic incident.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूcarकार