शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हनी सिंगच्या शोमध्ये मोबाईल, गॅझेट्स चोरण्यासाठी विमानाने आले; हाय प्रोफाइल गँगचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:46 IST

एका हाय प्रोफाइल गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रॅपर हनी सिंगच्या शोमध्ये  ही गँग मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स चोरण्यासाठी मुंबईहून विमानाने आली होती.

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका हाय प्रोफाइल गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रॅपर हनी सिंगच्या शोमध्ये  ही गँग मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स चोरण्यासाठी मुंबईहून विमानाने आली होती. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून चोरीचे सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितलं की ते मोठ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवत असत आणि तिथे जाऊन मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरत असत. अशा शोमधील बहुतेक लोक श्रीमंत कुटुंबातील असतात आणि ते नशेत असतात त्यामुळे चोरी करणं सोपं होतं असंही म्हटलं आहे.

डीसीपी पूर्व शशांक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांव्यतिरिक्त, या गँगमध्ये इतर अनेक लोक आहेत, जे त्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी चोरी करतात. पोलिसांनी फाइंड माय डिव्हाइसच्या मदतीने दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

असे चोर मोठ्या कार्यक्रमांना आणि संगीत कॉन्सर्ट्सना लक्ष्य करतात. चोरी करण्यासाठी, ते कार्यक्रमांची महागडी तिकिटे देखील खरेदी करतात आणि गर्दीतून पैसे काढून पळून जातात. हे याआधी अनेक गायकांच्या कॉन्सर्ट्समध्ये झालं आहे. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे. 
 

टॅग्स :Honey Singhहनी सिंहCrime Newsगुन्हेगारी