शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 23:42 IST

आरोपींपैकी एक ११ वर्षांचा आहे, त्यातील दोघे १३ वर्षाचे आणि चौथा १४ वर्षाचा आहे. सामूहिक बलात्काराप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. सोमवारी सर्व आरोपींना अटक करण्यात आली. ”

ठळक मुद्दे पीडित महिला घरी परत आली नाही तेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी रात्री तिचा शोध सुरू केला आणि जखमी अवस्थेत एका तलावाजवळ ती सापडली. रविवारी सायंकाळी गौरीहार पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावातली पीडित महिला गावाबाहेर पडत असता त्याच गावातील आरोपींनी तिच्यावर शेतात सामूहिक बलात्कार केला.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एका २० वर्षीय मुक्या, बहिऱ्या महिलेवर रविवारी चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला, त्यातील एक अवघ्या ११ वर्षांचा मुलगा आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. रविवारी सायंकाळी गौरीहार पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावातली पीडित महिला गावाबाहेर पडत असता त्याच गावातील आरोपींनी तिच्यावर शेतात सामूहिक बलात्कार केला. तेथून पळ काढण्यापूर्वी दोन तास तिला पळवून नेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पीडित महिला घरी परत आली नाही तेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी रात्री तिचा शोध सुरू केला आणि जखमी अवस्थेत एका तलावाजवळ ती सापडली. तिने घडलेला प्रकार  तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी रात्री प्रथम पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. गौरीहार पोलिस ठाण्याचे प्रभारी सरिता बर्मन म्हणाल्या, “चारही आरोपी हे अल्पवयीन मुले आहेत आणि ती एकाच गावातली असून ती मुलगी एकाच जातीची आहे. आरोपींपैकी एक ११ वर्षांचा आहे, त्यातील दोघे १३ वर्षाचे आणि चौथा १४ वर्षाचा आहे. सामूहिक बलात्काराप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. सोमवारी सर्व आरोपींना अटक करण्यात आली. ”

पुढे त्या म्हणाल्या, “आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी सांगितले की,  आरोपींना जिल्हा मुख्यालयात बाल न्याय मंडळासमोर हजर  करणार आहोत. ” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी दोन आरोपी शिकत आहेत तर इतर दोघांनी अर्धवट शाळा सोडली आहेत, असे वृृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटक