शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:27 IST

एक नवरदेव अचानक बेपत्ता झाला आहे. मोहसीन उर्फ ​​मोनू असं त्याचं नाव आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक नवरदेव अचानक बेपत्ता झाला आहे. मोहसीन उर्फ ​​मोनू असं त्याचं नाव आहे. मोहसीन त्याच्या हनिमूनच्या रात्री १२:०० वाजता त्याच्या खोलीतून बाहेर पडला आणि तेव्हापासून तो बेपत्ता आहे. चार दिवस झाले तरी त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. त्याच्या कुटुंबाने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता गंगा कालव्याजवळ त्याचा शोध घेत आहेत.

बुधवारी मोहसीनची लग्नाची वरात मुझफ्फरनगरमधील खतौली येथे गेली आणि लग्न समारंभानंतर तो त्याच्या वधूसह घरी परतला. रिपोर्टनुसार, हनिमूनच्या रात्री मोहसीन वधूसह त्याच्या खोलीत झोपायला गेला. खोलीत वधूने त्याला एक ग्लास दूध दिलं, नंतर म्हणाली, "खोलीत प्रकाश खूप जास्त आहे, कृपया एक छोटा बल्ब आणा." यानंतर मोहसीन घरातून निघून गेला आणि परत आलाच नाही.

मोहसीन १२:०० वाजता घरातून निघाला पण अजून परतला नाही. कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. नातेवाईकांकडे आणि परिसरात शोध घेतल्यानंतरही त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही, म्हणून त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये मोहसीन शेवटचा गंगा कालव्याजवळ दिसला. पोलिसांचं पथक गंगा कालव्यात शोध मोहीम देखील राबवत आहे आणि अनेक बाजूंनी तपास करत आहे.

मोहसीनचे वडील सईद कंत्राटदार आहेत आणि त्यांना नऊ मुलं आहेत, त्यापैकी मोहसीन सर्वात लहान आहे. कुटुंबाने सांगितलं की, लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झालं होतं. मुलगा आणि मुलगी दोघेही आनंदी होते. नवरदेव अचानक बेपत्ता झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मोहसीनबद्दलचे पुरावे मिळावेत यासाठी पोलीस जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom Vanishes on Honeymoon Night After Bride's Simple Request

Web Summary : A groom in Meerut disappeared on his honeymoon night after his wife asked him to get a smaller bulb. He left the room and hasn't returned. Police are searching the Ganga Canal area. The family is shocked as the wedding was arranged and the couple seemed happy.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस