शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू कटुंबातील पाच सदस्यांची गळा चिरून हत्या, पाकिस्तानात हिंदूंवरील अत्याचारात वाढ

By पूनम अपराज | Updated: March 7, 2021 21:30 IST

Murder in pakistan : ही घटना घडवून आणणार्‍या मारेकऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

ठळक मुद्देया घटनेपासून पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांमध्ये भीती पसरली आहे.घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह आणखी काही शस्त्रे जप्त केली.

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंदूंच्या सामूहिक हत्येचं खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. मुलतान जिल्ह्यातील या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हिंदू कुटुंबातील ५ जणांचा गळा चिरून  खून केला. या घटनेपासून पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांमध्ये भीती पसरली आहे. हे हिंदू कुटुंब मुलतानजवळील रहीम यार खान शहरापासून १५ कि.मी. अंतरावर अबू धाबी कॉलनीत राहत होते. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह आणखी काही शस्त्रे जप्त केली. ही घटना घडवून आणणार्‍या मारेकऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अशी माहिती एपीबी हिंदीने दिली आहे.मेघवाल हे हिंदू कुटुंब होतेरहिम यार खान यांचे सामाजिक कार्यकर्ते बिरबल दास यांच्या मते, या कुटुंबाचा प्रमुख राम चंद ३५-३६ वर्षांचा होता आणि तो बराच काळ आपले टेलरचे दुकान चालवत होते. राम चंद आणि त्यांचे कुटुंब एक अतिशय शांत आणि आनंदी जीवन जगत होते. अशा परिस्थितीत ही घटना सर्वांनाच धक्कादायक आहे.हिंदूंवर अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहेअल्पसंख्याक हिंदू आणि शीख यांच्यावरील अत्याचाराच्या घटना पाकिस्तानमध्ये सतत वाढत आहेत. सुमारे ६ महिन्यांपूर्वी कराचीमधील एका हिंदू डॉक्टरचीही अज्ञात लोकांनी चाकूने निर्घृण हत्या केली होती. लाल चंद बागरी असे या डॉक्टरचे नाव असून तो सिंध प्रांतातील तांदो अल्यहार  येथे सराव करीत असे. पाकिस्तानमध्येच १९४७ पासून अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांचा छळ सुरू आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारावे व त्यानंतर मुस्लिम तरुणांसह त्यांचे लग्न करावयास हिंदू-शिखांमध्ये सामान्य गोष्ट आहे. हिंदू-शीख या विषयावर बर्‍याच काळापासून आवाज उठवत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांच्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

टॅग्स :PoliceपोलिसPakistanपाकिस्तानHinduहिंदू