शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर बलात्कार केल्याचा बापानं घेतला बदला; आरोपीला कोर्टासमोरच गोळी झाडून केलं ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 20:23 IST

Rape Accused Shot dead : दिलशाद जामिनावर बाहेर होता असून पहिल्या तारखेला तो कोर्टात पोहोचला होता तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.

गोरखपूर - गोरखपूर येथे शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दिवाणी न्यायालयाच्या गेटवर गोळ्या घालून पीडित मुलीच्या वडिलांनी ठार केले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. दिलशाद हुसेन असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर गोळी झाडणारा हा पीडित मुलीचे वडील असल्याचे सांगण्यात येत आहे. दिलशाद जामिनावर बाहेर होता असून पहिल्या तारखेला तो कोर्टात पोहोचला होता तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.न्यायालयाच्या गेटवर ही घटना घडली. आरोपी दिलशाद हुसैन हा कोर्टात एका वकिलाला भेटायला आला होता. यादरम्यान कोर्टाच्या मुख्य गेटवरच त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. यावेळी काही पोलीस घटनास्थळी उपस्थित होते, त्यांनी गोळीबार झाल्याचं ऐकून पळ काढल्याचा आरोप आहे. या खळबळजनक हत्येनंतर ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, तो पीडित मुलीचा बाप असल्याचे सांगण्यात येत आहे.बलात्काराचा आरोपी दिलशाद जामिनावर बाहेर होताअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ३० वर्षीय दिलशाद हुसेन जामिनावर बाहेर होता. या प्रकरणात त्याची पहिली हजेरी कोर्टात लावायची होती. दिलशाद हुसेन याने दुपारी त्याच्या वकिलाला बोलावले. कोविड प्रोटोकॉलमुळे वकील त्याला भेटण्यासाठी बाहेर येणार होते, त्यादरम्यान मुलीच्या वडिलांनी त्याला पाहताच गोळीबार केला.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होतीभरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मारेकरी हा गोरखपूरच्या बरहलगंज भागातील रहिवासी आहे, तर ठार झालेला दिलशाद हुसेन हा बिहारचा रहिवासी होता. पोलिसांनी या मारेकऱ्याला पकडले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

 

टॅग्स :FiringगोळीबारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCourtन्यायालयDeathमृत्यूsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण