शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 16:49 IST

हे किळसवाणं सगळं कृत्य गोठ्यात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आणि पोलीस या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी डेअरी मालक यादव यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मंगळवारी अशोका गार्डन पोलीस स्थानकात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात चौकशीही केली जात असल्याचे भोपाळचे अशोका गार्डन पोलीस स्टेशनचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले.

भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळ येथे अतिशय किळसवाणा प्रकार घडला आहे. भोपाळमधील सुंदर नगर येथील डेअरीत एका ५५ वर्षीय व्यक्तीने गाईसोबत अनैसर्गिक संभोग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही लज्जास्पद घटना ४ जुलै रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.  संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीविरुद्ध कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे किळसवाणं सगळं कृत्य गोठ्यात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आणि पोलीस या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

४ जुलैला घटना घडली, त्यावेळी डेअरी मालक राम यादव यांनी त्या आरोपी व्यक्तीस पकडले आणि जाण्यास सांगितले. नंतर दुसऱ्या दिवशी डेअरी मालक यादव यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मंगळवारी अशोका गार्डन पोलीस स्थानकात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेच्या काही दिवस आधी आणि नंतरचे फुटेज पोलीस अधिकारी तपासात आहेत.

७ जुलै रोजी पोलीस स्टेशन परिसरातील डेअरीचे मालक राम यादव यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीत असे सांगितले गेले होते की, या ५५ वर्षीय व्यक्तीनं आपल्या गायीशी अनैसर्गिकरित्या संभोग करत होता. तक्रारदाराने पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पुरावा म्हणून दिले. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीही केली जात असल्याचे भोपाळचे अशोका गार्डन पोलीस स्टेशनचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले.


२ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारच्या घटनेत मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका व्यक्तीने गायीवर बलात्कार केल्याबाबत एफआयआर नोंदविला गेला. कथित घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

टॅग्स :Rapeबलात्कारMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटकcowगाय