शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करण्यास भाग पाडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 08:36 IST

जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

अमृतसर - जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना पंजाबमधील अमृतसर येथे घडली असून, येथे एका 37 वर्षीय तरुणाला खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. नंतर त्याला मुत्रप्राशन करण्यास भाग पाडण्यात आले. पीडित तरुण हा छांगलीवाला गावातील रहिवासी असून, रिंकू आणि अन्य काही जणांसोबत त्याचा वाद होता.  याबाबत पीडित तरुणाने सांगितले की, सात नोव्हेंबर रोजी रिंकूने वादासंदर्भात बोलण्यासाठी मला आपल्या घरी बोलावले होते. तिथे पोहोचल्यावर चार जणांनी मला मारहाण करून खांबाला बांधले. त्यानंतर पिण्यासाठी पाणी मागितले असता त्यांनी मला मुत्रप्राशन करण्यास भाग पाडले.  याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात भादंविमधील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार निवारण अधिनियमांतर्गत लेहला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पंजाबमधील मागासवर्ग आयोगानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत संगरूरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी अहवाल देण्यासा सांगितले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारावर आम्ही या प्रकरणाची दखल घेत पोलीसांकडून अहवाल मागवला आहे, असे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा तेजिंदर कौर यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब