शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

Coronvirus : ... म्हणून लॉकडाऊनदरम्यान कर्मचाऱ्याने पाण्याच्या टाकीत उडी मारून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 13:28 IST

Coronavirus : मृत इसमाने कंपनीकडून घरी जाण्यास पगार आणि सुट्टी मागितली होती.

ठळक मुद्देराजस्थान येथील बाडमेरच्या एका टोल कर्मचाऱ्याने पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली आहे. रवींद्र सिंह नावाचा युवक या कंपनीत गेल्या 5 वर्षांपासून वाहन चालकाचे काम करत असे.

राजस्थान - कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. राजस्थान येथील बाडमेरच्या एका टोल कर्मचाऱ्याने पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत इसमाने कंपनीकडून घरी जाण्यास पगार आणि सुट्टी मागितली होती. ते न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली.राजस्थानमध्ये बाडमेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी एका टोल कर्मचाऱ्याने पाण्याच्या टाकीत बुडून आत्महत्या केली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत कर्मचारी बाडमेर येथील सुंदर गावात राहणारा होता. तो हाथीतलास्थित टोल प्लाझा येथे नोकरी करायचा. लॉकडाऊनदरम्यान मृत कर्मचाऱ्याने घरी जाण्यासाठी  पगार मागितला होता. मात्र, त्यास सुट्टी आणि पगार मिळाला नाही. त्यामुळे निराश झालेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली.

रवींद्र सिंह नावाचा युवक या कंपनीत गेल्या 5 वर्षांपासून वाहन चालकाचे काम करत असे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मृत युवकाने कंपनीकडे पगार आणि सुट्टी  मागितली होती. ती दिली नाही म्हणून नैराश्याने शनिवारी सायंकाळी उशीरा आत्महत्या केली. बाडमेर येथील पोलीस ठाण्यास याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.  मात्र, रविवारी कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि पोलिसांनी कंपनी आणि दोषींवर कारवाई कारवाई तेव्हाच मृतदेहावर अंत्यसंस्कार करू असे कुटुंबीय म्हणाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याRajasthanराजस्थानPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या