शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Thane : पोलिसांत खळबळ! कोठडीतील तीन आरोपींना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:44 IST

Coronavirus In Thane : उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी एका गुन्हा प्रकरणी ५ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसाची पोलिस कोठडी दिली.

ठळक मुद्देशहरातील पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराने विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी की नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.कोठडीतील आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसाचे धाबे दणाणले आहे.

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेल्या ५ पैकी ३ आरोपींना कोरोनाची लागण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपितांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.

उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी एका गुन्हा प्रकरणी ५ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसाची पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी त्यांची कोरोना टेस्ट केली असता, ५ पैकी ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोठडीतील आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसाचे धाबे दणाणले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या पैकी अनेकांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. शहरातील उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलिस ठाण्याच्या काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने, पोलिसांच्या समस्यात वाढ झाली. यापूर्वीही शहरातील पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराने विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी की नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या