शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ बनला हत्यारा; चाकू भोसकून बस कर्मचाऱ्याचा केला खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 5:19 PM

Murder Case : जखमी युवकास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यास तरूण मृत घोषित केले.

ठळक मुद्देघटनास्थळी उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडून जोरदार मारहाण केली आणि हल्लेखोरही जखमी झाला.

पटना - दिवसाढवळ्या राजधानी पटनातील मिठापूर बसस्थानकात रविवारी एका युवकाला चाकूने ठार मारण्यात आले. या घटनेत सामील झालेल्या दोघांना पोलिसांनीअटक केली असून पोलिसांनी आरोपींकडून चाकू ताब्यात घेतला. ही बाब जक्कनपूर पोलीस स्टेशन परिसरातील मिठापूर बसस्थानक गेट क्रमांक 1 ची आहे. येथे अन्नपूर्णा बसमधील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये काहीतरी भांडण झाले. त्यानंतर आरोपींनी बस स्टाफ मनोज कुमारवर चाकूने हल्ला केला. ज्यामुळे बस कर्मचारी मनोज कुमार गंभीर जखमी झाला. त्याचवेळी जखमी युवकास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यास तरूण मृत घोषित केले.मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडून जोरदार मारहाण केली आणि हल्लेखोरही जखमी झाला. त्याचबरोबर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. त्याचवेळी जक्कनपूर पोलिस स्टेशनचे अध्यक्ष मुकेश वर्मा म्हणाले की, एखाद्या गोष्टीवरुन वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर तरूणाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि या कारणास्तव या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोघांचीही चौकशी केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ही मुलगी बोकारोहून पाटण्याला पोहचली होती, त्यादरम्यान बसच्या कर्मचार्‍याने मुलीचा विनयभंग केला, त्यानंतर पीडित महिला तिच्या भावासोबत बसस्थानकात पोहोचली. येथे बस कर्मचारी आणि पीडितेचा भाऊ यांच्या वाद सुरु झाला आणि गांजाच्या नशेत असलेल्या बस कर्मचाऱ्याने पीडितेच्या भावाला प्रथम चाकूने वार केले, यामुळे पीडितेच्या भावालाही जखमी केले आणि हाणामारीच्या वेळी चाकूने बसच्या कर्मचार्‍याच्या हृदयाला इजा झाली. येथे बस कर्मचार्‍याच्या रक्तस्त्रावामुळे मनोजचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी याची खातरजमा केली नाही. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला असून अटक केलेल्या युवकाची पोलीस चौकशी करण्यात पोलीस व्यस्त आहेत.

 

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटक