शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

एम्सच्या महिला डॉक्टरवर बलात्कार, वरिष्ठ निवासी डॉक्टरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 08:46 IST

Crime News:

 नवी दिल्ली : एम्सच्या वरिष्ठ निवासी डॉक्टरने कनिष्ठ महिला डॉक्टरला घरी पार्टीसाठी बोलावून बलात्कार केला. पार्टीमध्ये महिला डॉक्टरला दारू पाजल्यानंतर ही घटना घडल्याचा आरोप आहे. महिला डॉक्टरांच्या तक्रारीवरून हौज खास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीत या घटनेला दुजोरा मिळाला आहे. मात्र, तक्रार प्राप्त होऊन दोन दिवस झाले, तरी आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही.आरोपी डॉक्टर एम्सच्या लॅब मेडिसिन विभागात वरिष्ठ निवासी अधिकारी आहे. तो आपल्या कुटुंबासह हौज खास परिसरात राहतो. पीडित महिलाही एम्समध्ये कनिष्ठ निवासी अधिकारी आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपी डॉक्टरने १० ऑक्टोबर रोजी त्याच्या घरी पार्टी दिली होती. पार्टीमध्ये दारूही देण्यात आली.  

आरोप काय?- पीडितेला दारू पिण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे. दारू प्यायल्यानंतर पीडित व्यक्ती नशेच्या आहारी गेली. ती डॉक्टरांच्या घरी राहिली. आरोपी डॉक्टरने दारूच्या प्रभावाखाली हा गुन्हा केल्याचा आरोप आहे.- दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर पीडितेने विरोध केला. आरोपी डॉक्टरने जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने हौज खास पोलीस ठाण्यात तक्रार दिली. - हौज खास पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdocterडॉक्टरdelhiदिल्ली