शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 18:04 IST

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्देपालघर युनिटने रंगेहाथ अटक केली असल्याची माहिती पालघर एसीबीचे उपअधीक्षक के.हेगाजे यांनी लोकमतला दिली. ६ हजार रुपये लाचेची रक्कम वालीवमध्ये  एका मोटारगाडीत  स्वीकारली त्याचवेळी पालघर युनीटने त्यांना रंगेहाथ पकडले.

वसई - वसईत महावितरण कंपनीच्या वालीव विभाग सहाय्यक अभियंता वर्ग-2 च्या कश्यप मनोहर शेंडे या आरोपीला सहा हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पालघर युनिटने रंगेहाथ अटक केली असल्याची माहिती पालघर एसीबीचे उपअधीक्षक के.हेगाजे यांनी लोकमतला दिली.अधिक माहितीनुसार,मीटर रिडींगचे रिडक्शन लोड कमी करण्यासाठी महावितरण कंपनीचा तक्रारदार ठेकेदार यांच्याकडे त्याच्या सर्वसामान्य वीज ग्राहकाने मीटर रिडींगबाबत रिडक्शन लोड कमी करण्यासाठी रितसर अर्ज केला होता. मात्र, या संदर्भा तक्रारदार यांचे काम करुन देण्यासाठी लाचखोर शेंडे यांनी बुधवारी ६ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार पैसे कुठून देणार यानिमित्ताने बुधवारी ग्राहकाच्यावतीने महावितरणच्या एजंट ठेकेदाराने पालघर एसीबीकडे रीतसर तक्रार दाखल केली.अखेर ठरल्यानुसार गुरुवारी रक्कम घेऊन या काम करून देतो असे सांगून सहाय्यक अभियंता कश्यप यांने गुरुवारी ६ हजार रुपये लाचेची रक्कम वालीवमध्ये  एका मोटारगाडीत  स्वीकारली त्याचवेळी पालघर युनीटने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पालघर पोलीस उपअधीक्षक यांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेऊन वालीव पोलीस ठाण्यात लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.

या कारवाईत मुकूंद हातोटे अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस उपअधीक्षक के. हेगाजे यांच्या नेतृत्वाखाली भारत साळुंखे पोलीस निरीक्षक ,पोहवा कदम, पो हवा मदने पोना ,सुवारे, पोना पालवे, पोकॉ सुमडा, मापोना,मांजरेकर, चापोशि दोडे यांनी विशेष मेहनत घेतली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागpalgharपालघरArrestअटकmahavitaranमहावितरण