शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

11 महिन्यांत 86 बलात्कार, 185 अत्याचार; उन्नाव बनली उत्तर प्रदेशची 'राजधानी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 18:46 IST

हे आकडे पाहता उत्तर प्रदेशाची उन्नावला बलात्काराची राजधानी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ठळक मुद्दे२०१९ म्हणजे ह्यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांदरम्यान बलात्काराच्या तब्बल ८६ घटनांची नोंद झाली आहे. राजकारणातील मात्तबरांच्या इच्छेशिवाय तो पोलीस एक इंचही पुढे सरकत नाही. ही गोष्ट गुन्हेगारांचे मनोबल वाढवते.

उन्नाव - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून अवघ्या ६३ किलोमीटर अंतरावर असलेला उन्नाव हा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कायद्याचा वचक राहिला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्नाव पहिल्यांदा चर्चेत आले ते भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर एका १७ वर्षीय तरुणीनं केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळे. ४ जून २०१७ रोजी सेंगर यांच्या बंगल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा तिचा आरोप आहे. त्यानंतर अपघात घडवून पीडित तरुणीला आणि वकिलाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. २०१९ म्हणजे ह्यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांदरम्यान बलात्काराच्या तब्बल ८६ घटनांची नोंद झाली आहे. तसेच लैंगिक अत्याचाराची १८५ प्रकरणे घडली आहेत. हे आकडे पाहता उत्तर प्रदेशाची उन्नावला बलात्काराची राजधानी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.उन्नाव जिल्ह्यात भाजप निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर पीडितेचा अपघात घडल्यानंतर हे प्रकरण देश - विदेशात गाजले. आता उन्नावमध्ये सामूहिक बलात्कारानंतर पीडित तरुणीला जाळल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. उन्नाव येथे बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली अनोहा, अजगैन, माखी आणि बांगरमऊ येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बहुतांश घटनांमध्ये आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले होते किंवा ते अद्याप अटकेपासून दूर आहेत. अजगैन येथील रहिवासी राघव राम शुक्ला सांगतात, 'उन्नावमधील पोलीस राजकीय दबावाखाली आहेत. राजकारणातील मात्तबरांच्या इच्छेशिवाय तो पोलीस एक इंचही पुढे सरकत नाही. ही गोष्ट गुन्हेगारांचे मनोबल वाढवते.

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ