सरपंच आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:43+5:302021-02-05T04:16:43+5:30

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) जटवाडा, गोलटगाव, गारखेडा, वंजारवाडी, लिंगदरी, वळदगाव, वडगाव कोल्हाटी, पिंपळखुटा, टोणगाव, कुंभेफळ, ओव्हर, मंगरूळ, पांढरी पिंपळगाव, ...

Sarpanch leaving reservation | सरपंच आरक्षण सोडत

सरपंच आरक्षण सोडत

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)

जटवाडा, गोलटगाव, गारखेडा, वंजारवाडी, लिंगदरी, वळदगाव, वडगाव कोल्हाटी, पिंपळखुटा, टोणगाव, कुंभेफळ, ओव्हर, मंगरूळ, पांढरी पिंपळगाव, चिंचोली, झाल्टा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला)

शरणापूर, आडगाव सरक, शेंद्राबन, गिरनेरा, खेाडेगाव, सांजखेडा, माळीवाडा, देमणी, पाचोड, निपाणी, पंढरपूर, गोलवाडी, नायगव्हाण, भिंदोन, भालगाव, तिसगाव.

सर्वसाधारण(३० जागा)

घारदोन, वरझडी, दौलताबाद, करमाड, भांबर्डा, पोखरी, मांडकी, कोनवाडी, सिंदोन, महालपिंप्री, वरूड, वडखा, गेवराई कुबेर, सताळा, कोळघर, सावंगी, डायगव्हाण, पिंपळगाव पांढरी, मोरहिरा, शिवगड तांडा, घारेगाव एकतुणी, आब्दीमंडी, पिसादेवी, कौडगाव जालना, आडगाव माहोली, अंजनडोह, वाहेगाव, परदरी, काद्राबाद, गांधेली.

सर्वसाधारण -महिला राखीव(३० जागा)

शेलुद, चारठा, मुरूमखेडा, चित्ते पिंपळगाव, पिरवाडी, लायगाव, जडगाव, सटाणा, खामखेडा, एकोड, गेवराई ब्रुकबॉण्ड, बनगाव, काऱ्होळ, शेवगा, लाडगाव, दुधड, रावसपुरा, चितेगाव, जळगाव फेरण, शेंद्रा कमंगर, राहाळपटटी तांडा, गाडे जळगाव, शेकटा, ढवळापुरी, करोडी, जोडवाडी, पिंप्री खु., बाळापूर, घारेगाव पिंप्री, कृष्णपूरवाडी.

कॅप्शन - सरपंचपदाच्या आरक्षणाची चिठ्ठी काढताना प्रतीक्षा साईनाथ पचलोरे, तर बाजूला उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार शंकर लाड, नायब तहसीलदार प्रभाकर मुंडे, रेवनाथ ताठे.

Web Title: Sarpanch leaving reservation