शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

‘खेलो इंडिया’त जिम्नॅस्टिकच्या मार्गदर्शकपदी संजय गाढवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:12 AM

३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया’ जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी मुलींच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय गाढवे यांची निवड झाली आहे.

औरंगाबाद : ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया’ जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी मुलींच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय गाढवे यांची निवड झाली आहे.२०१७-१८ या वर्षात ‘खेलो इंडिया’अंतर्गत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत प्रथमच १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या १३ खेळ प्रकारांत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होत आहेत. यापैकी जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी संजय गाढवे यांची मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे, तर पुण्याच्या संजीवनी पूर्णपात्रे या संघव्यवस्थापक आहेत. मुलांच्या संघासाठी प्रवीण ढगे संघव्यवस्थापक, तर योगेश शिर्के मार्गदर्शक आहेत. स्पर्धेपूर्वी २१ जानेवारीपासून पुणे येथे प्रशिक्षण शिबीर होणार असून, जिम्नॅस्टिक स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होतील. निवडीबद्दल गाढवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.