शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पोलीस, लिप फास्टनर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:39 IST

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण पोलीस संघाने आयआयए औरंगाबाद संघावर ८ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात लिप फास्टनर संघाने कॉस्मो फिल्म संघावर विजय मिळवला.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण पोलीस संघाने आयआयए औरंगाबाद संघावर ८ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात लिप फास्टनर संघाने कॉस्मो फिल्म संघावर विजय मिळवला.
सकाळच्या सत्रात आयआयए संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद ११९ धावा केल्या. त्यांच्याकडून शुभम हरकळ याने ३४ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह ५५ धवा केल्या. युसूफ शेखने १८ धावांचे योगदान दिले. ग्रामीण पोलीसकडून विकास नगरकर व अझर शेख यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ग्रामीण पोलीसने विजयी लक्ष्य १२.५ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून अजय काळेने ३८ चेंडूंत ३ षटकार व ८ चौकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. वसीम खानने नाबाद १८ व विकास नगरकरने १९ धावा केल्या. आयआयए औरंगाबादकडून सुनील भालेने २ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात लिप फास्टनरने कॉस्मो फिल्मविरुद्ध ५ बाद १५२ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून प्रणव राजळे याने ३० चेंडूंतच ५ चौकारांसह ३६ व इंद्रजित उढाणने ४ चौकारांसह ३६ धावा केल्या. राहुल पाटीलने २९ व रवी लेंडाळेने २८ धावांचे योगदान दिले. कॉस्मो फिल्मकडून महेंद्र ढगे याने २, सतीश जामखेडकरने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात कॉस्मो फिल्मचा संघ १६.४ षटकांत १२९ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून प्रीतेश चार्ल्सने ३८ चेंडूंत ४ षटकार व ९ चौकारांसह ७२ धावा केल्या. लिप फास्टनरकडून राहुल पाटीलने २७ धावांत ४ व प्रणव राजळे याने २७ धावांत ४ गडी बाद केले.