शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

'रास दांडिया' जल्लोषात

By admin | Updated: October 22, 2015 21:01 IST

औरंगाबाद शहरात एवढा भव्य दांडिया प्रथमच आयोजित करण्यात आला. हजारो उत्सवप्रेमी नागरिकांना कुटुंबासह गरब्याचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'लोकमत'चे आभार.

 औरंगाबाद शहरात एवढा भव्य दांडिया प्रथमच आयोजित करण्यात आला. हजारो उत्सवप्रेमी नागरिकांना कुटुंबासह गरब्याचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'लोकमत'चे आभार.- अरुण मुनोत, संचालक, राजवीर इन्फ्रा औरंगाबाद : सायंकाळची वेळ, वाढता जोश आणि आकर्षक पारंपरिक पोशाखात न थकता न थांबता संगीताच्या तालावर थिरकणारे हजारो दांडियाप्रेमी, असे दृश्य काल प्रोझोन मॉलच्या हिरवळीवर पाहायला मिळाले. अशा जल्लोषपूर्ण वातावरणात 'लोकमत' आणि 'प्रोझोन' प्रस्तुत व 'ऑब्सेशन ग्रुप'तर्फे आयोजित 'रास दांडिया -२0१५' बुधवारी संपन्न झाला. या दांडिया महोत्सवाच्या प्रारंभी शक्तिस्वरूप दुर्गामातेची आरती करण्यात आली. नंतर मग भक्तिगीते आणि बॉलीवूड गाण्यांच्या फ्यूजनमध्ये औरंगाबादकरांनी हळूहळू ठेका धरायला सुरुवात केली. केवळ तरुणच नाही तर आबालवृद्धांनी टिपर्‍या खणकावत रात्री उशिरापर्यंत गरबा आणि दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. रात्र जसजशी पुढे सरकत होती, तशी दांडियाप्रेमींची ऊर्जा वाढू लागली. दांडिया महोत्सवाचा बुधवारी शेवटचा दिवस होता. पुढच्या वर्षी याच उत्साहाने पुन्हा दांडिया खेळू, गरब्याच्या गिरक्यात धुंद होऊ अशी इच्छा महोत्सवाच्या शेवटी सर्वांनीच व्यक्त केली. शहरातील दांडियाप्रेमींच्या उदंड प्रतिसादात शहरातील सर्वांत मोठय़ा रास दांडियाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे प्रायोजक राजवीर इन्फ्रा, क्रीम सेंटर व सिग्मा हॉस्पिटल तर सोनपरी गोल्ड गिफ्ट पार्टनर होते.