शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

पाठलाग करत छेडछाड, प्राध्यापिकेने जाब विचारताच बोबडी वळली; विकृताला जमावाने तुडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:10 IST

प्राध्यापिकेचा पाठलाग करणाऱ्या विकृताला जमावाने तुडवले; छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना.

छत्रपती संभाजीनगर: एका खाजगी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या २६ वर्षीय तरुणीचा दुचाकीने पाठलाग करून अश्लील छेड काढणाऱ्या विकृताला शनिवारी सकाळी एमजीएम परिसरात जमावाने बेदम चोप दिला. तैबान कलीम खान (२५, रा. कैलासनगर) असे या विकृताचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सात दिवसांपासून सुरू होता त्राससदर प्राध्यापिका रोज सकाळी ९:३० वाजता मोंढा नाका, सेव्हन हिल मार्गे महाविद्यालयात जाते. गेल्या सात-आठ दिवसांपासून आरोपी तैबान हा तिचा सातत्याने पाठलाग करत होता. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतर आरोपीने अश्लील इशारे करण्यास सुरुवात केली. अखेर शनिवारी सकाळी १० वाजता प्राध्यापिकेने त्याला एमजीएम परिसरात थांबवून जाब विचारला.

जमावाचा संताप आणि अटकजाब विचारला असता आरोपीने उलट तरुणीसोबत उद्धट भाषेत वाद घालण्यास सुरुवात केली. हा गोंधळ पाहून परिसरातील नागरिक आणि तरुणीच्या भावाचा मित्र तेथे धावून आले. संतापलेल्या जमावाने आरोपीला चांगलाच चोप दिला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर