शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्टेशन परिसरात आला अन् अडकला; अट्टल घरफोड्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By राम शिनगारे | Updated: March 8, 2023 17:51 IST

जवाहरनगर पोलिसांची कारवाई : १ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्याला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. संतोष हरिभाऊ लहाने (३०,रा.इंदिरानगर, गारखेडा परिसर) असे घरफाेड्याचे नाव आहे. या आरोपीकडून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.

गारखेडा परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणारा अट्टल घरफोड्या संतोष लहाने हा रेल्वेस्टेशन परिसरात आला असल्याची माहिती विशेष पथकाचे उपनिरीक्षक वसंत शेळके यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक केंद्रे यांनी पथकास सापळा लावण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक शेळके यांच्या पथकाने रेल्वेस्टेशन परिसरात सापळा लावला. या सापळ्यात संतोष लहाने हा अलगतपणे आडकला. त्याची चौकशी केली असता त्याने जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्या चोरीतील १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांना काढून दिला. ही कारवाई निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक वसंत शेळके, पोलिस अंमलदार चंद्रकांत पोटे, मारोती गोरे यांच्या पथकाने केली.

तीन दिवसाची पोलिस कोठडी
घरफोड्या करणारा आरोपी संतोष लहाने यास अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजुर केली आहे. या कोठडीत त्याच्याकडून इतरही ठिकाणच्या घरफोड्यांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद