Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) यावेळी झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
जालना लोकसभा निवडणूकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे कंपनीनजीक फुलंब्री विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया कार्यालय आहे. ...
तुम्हाला चापलूसी करणारी शिवसेना हवी होती, तुमच्या सोबत असलेल्या बंडखोर शिवसेनेला तुम्ही दहा जागा दिल्या, त्यांचे उमेदवार हे तुम्हीच ठरवता. ...
‘हीट स्ट्रेस असेसमेंट’ : उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा ‘हाय अर्लट’ ...
सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या सरकार व विरोधकांना कानपिचक्या ...
आंबा, इतर फळांसह रब्बी पिकांचे नुकसान; परभणीत वीज पडून महिलेचा मृत्यू ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी, वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. ...
बनावट टोळीमधील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल ...
ढोरकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा शहरावर जलसंकट आले आहे ...
ज्ञानी असूनही अहंकारामुळे रावण हरला, आता चांगल्या परिवर्तनाची वेळ आली आहे: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ...