शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 11, 2014 00:31 IST

उस्मानाबाद : येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, वाशी तहसीलदार आर. व्ही. गोरे, यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.

उस्मानाबाद : येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, वाशी तहसीलदार आर. व्ही. गोरे, यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. परभणीच्या शोभा राऊत यांना उपविभागीय अधिकारी पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.
औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांनी या बदल्या केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांची जि.परभणी येथील सेलू उपविभागीय अधिकारी पदी बदली झाली. औरंगाबाद येथील औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांची उस्मानाबाद येथील उपजिल्हा निवडणुक अधिकारी पदावर बदली झाली आहे.
लातूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अनंत गव्हाणे हे उस्मानाबाद येथे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन पदावर रुजू होणार आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांची नांदेड येथे रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. (प्रतिनिधी)