शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अवैध गर्भपात केंद्रावर गुन्हे दाखल करण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:09 AM

बीड बायपास रोडवरील आपत भालगाव येथे अवैधरीत्या गर्भपात केंद्र चालविणारी महिला व तिला औषधांचा पुरवठा करणाºया दोन औषध विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने पोलीस विभागाला केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपास रोडवरील आपत भालगाव येथे अवैधरीत्या गर्भपात केंद्र चालविणारी महिला व तिला औषधांचा पुरवठा करणाºया दोन औषध विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने पोलीस विभागाला केली आहे.संबंधितांवर औषधी व सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र औषध प्रशासनातर्फे पोलीस विभागाला देण्यात आले आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश केला. गर्भपात केंद्र चालविणारी ललिता मून ऊर्फ खांडे या महिलेला अटक करण्यात आली. गर्भपात केंद्र चालविण्यासाठी या महिलेला कोण कोण मदत करीत होते, याचा तपास आता पोलीस करीत आहेत. त्या महिलेने गर्भपातासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य व औषधी समतानगर व गुलमंडी येथील औषध विक्रेत्यांकडून खरेदी केली असे सांगितल्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने औषधाचे स्लीप, सँपल आणि बॅच नंबर याची तपासणी केली होती.