शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य आरोपीस अटकपूर्व जामीन

By admin | Updated: February 16, 2016 23:37 IST

हिंगोली : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आरोपी संतोष बांगर यांना १६ फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

हिंगोली : शहरातील औंढा रस्त्यावर अवैध वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षावर कारवाई केल्याने फौजदार बालाजी तिप्पलवाड यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आरोपी संतोष बांगर यांना १६ फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.औंढा रस्त्यावर कयाधू नदीनजीक अवैध वाहतुकीविरूद्धच्या मोहिमेंतर्गत वाहनांवर कारवाई सुरू असताना एका आॅटोरिक्षाचालकाशी फौजदार बालाजी तिप्पलवाड यांची शाब्दिक बाचाबाची झाली. याप्रकरणी आठ जणांवर हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आरोपी संतोष बांगरच्या वतीने अ‍ॅड.मनीष साकळे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. ५ हजारांच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन देण्यात आला आहे. अ‍ॅड.मनीष साकळे यांनी आरोपीतर्फे न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांना अ‍ॅड.अग्रवाल, अ‍ॅड. घुगे यांनी सहकार्य केले.दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश घुगे, शेख नयुम शेख अय्युब, अशोक ऊर्फ आशिष मुंढे, आशिष मुदीराज, मुरलीधर बांगर, शंकर उर्फ गुड्डू बांगर, किशोर खंदारे यांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच अटक केली होती. या प्रकरणाचा तपास फौजदार विवेक सोनवणे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)