शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गिरवलीत अडीच लाखांचा कडबा खाक

By admin | Updated: June 11, 2014 00:28 IST

ईट : भूम तालुक्यातील गिरवली येथे मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या सहा गंजी खाक झाल्या़

ईट : भूम तालुक्यातील गिरवली येथे मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या सहा गंजी खाक झाल्या़ या घटनेत शेतकऱ्यांचे तब्बल २ लाख, ४६ हजार रूपयांचे नुकसान झाले़
मिळालेल्या माहितीनुसार, गिरवली येथील काही शेतकऱ्यांनी गावच्या शिवारातील शेतात पशुधनासाठी कडब्याच्या गंजी लावून ठेवल्या होत्या़ या यातील एका गंजीला मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली़ पाहता पाहता इतर पाच गंजींनाही आग लागली़ घटनेची माहिती तातडीने भूम पालिकेच्या अग्नीशमन दलाला देण्यात आली़ अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास अथक प्रयत्नातून आग अटोक्यात आणली़ मात्र, तोपर्यंत पूर्ण कडबा जळून खाक झाला होता़ यात रघूनाथ गणपती कुंभारकर यांचा २५०० कडबा, विलास गणपती कुंभारकर यांचा १८००, साहेबराव मारूती जाधव यांचा ३०००, तानाजी रघुनाथ कुंभारकर यांचा १५००, मारूती जाधव यांचा २००० तर लक्ष्मण मारूती जाधव यांचा १५०० कडबा जळून खाक झाला़ या घटनेचा तलाठी विकास देशपांडे यांनी पंचनामा केला. (वार्ताहर)