शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

खेर्डा प्रकल्पाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By admin | Updated: October 16, 2016 01:10 IST

दावरवाडी : दावरवाडी परिसरातील खेर्डा प्रकल्पात जवळपास ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र या प्रकल्पाचे पाणी साठा वाढल्याने कालवा

दावरवाडी : दावरवाडी परिसरातील खेर्डा प्रकल्पात जवळपास ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र या प्रकल्पाचे पाणी साठा वाढल्याने कालवा दरवाजा व सांडवा नादुरुस्त झाल्याने वाया जात होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी करून प्रकल्पातील पाणी गळती बंद केली.या प्रकल्पातील पाण्यावर पाचोड, बालानगर, दावरवाडी, वरूडी, नानेगाव, तांडा बु खु, खेर्डासह अनेक गावांची तहान भागविली जाते. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहीरीद्वारे पाईपलाईन करण्यात येतो. मात्र सध्या तुडूंब भरलेल्या या प्रकल्पाचे दरवाजे आणि सांडव्याची नादुरूस्ती झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. याप्रकरणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.या खेर्डा प्रकल्पातुन वाया जाणाऱ्या पाण्यामुळे आजुबाजुच्या शेतांमधील पिकांचे नुकसान होत आहे. तसेच पाणी वाया जाण्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे वाया जाणाऱ्या पाणी त्वरीत बंद करण्याची माणगी खेर्डाचे सरपंच गणपत माने यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. यानंतर प्रकल्पातुन पाणी वाया जात असल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत उपविभागीय अधिकारी केशव नेटके, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, उपकार्यकारी अभियंता देवेंद्र अप्पा, शाखा अभियंता धनंजय गर्जे, खेर्डाचे सरपंच गणपत माने, बालानगरचे सरपंच अमोल गोर्डे, मंडळ अधिकारी संजय राऊत, उपसरपंच काकासाहेब घोंगडे तलाठी बी. एम. गाढे आदींनी प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर प्रकल्पातील पाणी गळती त्वरीत बंद करण्यात आली आहे. प्रकल्पातील उर्वरीत दुरूस्ती त्वरीत करण्यात येईल अशी माहिती कार्यकारी अभियंता लिंबोरे यांनी दिली.