शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीला कारावास ; तक्रारदाराला चार लाख रुपये नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST

तक्रारीची पार्श्वभूमी आरोपी मोहंमद अजहर सिद्दीकी याने जसविंदरसिंग खांबा यांच्याकडून अडीच लाख रुपये हातउसने घेतले होते. हे उसने पैसे ...

तक्रारीची पार्श्वभूमी

आरोपी मोहंमद अजहर सिद्दीकी याने जसविंदरसिंग खांबा यांच्याकडून अडीच लाख रुपये हातउसने घेतले होते. हे उसने पैसे परत करण्यासाठी मोहंमद अजहर याने जसविंदरसिंग यांना धनादेश दिला होता; परंतु अजहरच्या बँकेच्या खात्यात ‘पुरेशी रक्कम नसल्याच्या’ कारणामुळे तो धनादेश वटला नाही, म्हणून जसविंदरसिंग यांनी अजहरला कायदेशीर नोटीस पाठवून धनादेशाची रक्कम परत करण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला. अजहरने रक्कम परत केली नाही. जसविंदरसिंग यांनी ॲड. के.ए. इंगळे यांच्यामार्फत पराक्रम्य अभिलेख (निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्टस्‌ ॲक्ट) कायद्याच्या कलम १३८ नुसार न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

आरोपीचा बचाव

आपण तक्रारदाराकडून हातउसने पैसेही घेतले नव्हते व त्यांना धनादेशही दिला नव्हता. तो धनादेश अनिल डांगे यांना दिला होता. त्यांच्या सोबतचा व्यवहार पूर्ण झाला. तक्रारदाराने डांगे यांच्याकडून ‘तो’ धनादेश घेऊन त्याचा गैरफायदा घेतल्याचा अजहरचा बचाव होता. उभयपक्षाच्या युक्तिवादानंतर सुनावणीअंती आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. ॲड. इंगळे यांना ॲड. ए.यू. पाटील यांनी सहकार्य केले.