शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दामदुप्पटचे आमिष दाखविणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट

By admin | Updated: July 18, 2014 01:50 IST

जालना : कमी काळात दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून जनतेला लुटणाऱ्या कंपन्यांचा जालना जिल्ह्यात सुळसुळाट झाला

जालना : कमी काळात दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून जनतेला लुटणाऱ्या कंपन्यांचा जालना जिल्ह्यात सुळसुळाट झाला असून अशा कंपन्यांविरुध्द कडक कारवाईची मागणी होत आहे.मागील काही वर्षामध्ये योजना चालवणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट वाढला आहे. जमिनी खरेदी-विक्री, विविध उत्पादने व परिवहन क्षेत्रात काम करीत असल्याचे भासवून शहर व आजूबाजूच्या खेड्यातील युवकांना ३० ते ४० टक्के कमिशन देऊन त्यांच्यामार्फत हा व्यवसाय चालविला जातो. त्यामुळे अनेक स्थानिक प्रतिनिधी यांना पाहून व कंपनी प्रलोभित योजनांमुळे पैसे गुंतवण्यास तयार होतात. केबीसी मल्टी ट्रेड प्रा.लि. नाशिक या कंपनीबाबत नाशिक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर लोकांना सहा महिने किंवा एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखविले जात असल्याचे स्पष्ट झाले. या कंपनीने सामान्य जनताच नव्हे तर चाकरमाने, व्यवसायीक लोकांनाही गुंतवणूकीस भाग पाडलेले आहे. नाशिक पोलिसांनी मार्च २०१४ मध्ये कंपनीच्या कार्यालयावर छापा मारला असता त्यात बेकायदा व्यवहार मागील चार वर्षापासून संबंध महाराष्ट्रात प्रशासनाच्या नाकावर टिचून केले जात असल्याचे दिसून आले जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना लुबाडणाऱ्या अशा कंपन्यांविरुध्द कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने वैभव नालेगावकर, गणेश भगत, गणेश चांदोडे, भगवान चांदोडे, शिवलाल लोखंडे, सतीश कसबे, अनिल शिरगुळे, दीपक डिगे, राम मोरे, शाम सोनवणे, जगदीश जैवळ आदींनी केली आहे.