शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी शेतकर्‍यांनी घरगुती बियाणे पेरावेत

By admin | Updated: May 7, 2014 00:19 IST

देवणी : देवणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी आगामी खरीप हंगामात सोयाबीनचे घरगुती बियाणे पेरावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी. ए. सावळे यांनी केले आहे.

 देवणी : देवणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी आगामी खरीप हंगामात सोयाबीनचे घरगुती बियाणे पेरावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी. ए. सावळे यांनी केले आहे. सोयाबीनच्या राशी होत असताना पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे बीजोत्पादन कार्यक्रमात आलेल्या व्यत्ययामुळे आगामी खरीप हंगामात पूरक सोयाबीन बियाणे बाजारात येणे अवघड असल्याने शेतकर्‍यांनी घरगुती सोयाबीन बियाणे पेरावे, असे सांगताना तालुका कृषी अधिकारी सावळे म्हणाले की, प्रमाणित असलेले बियाणे पेरणीसाठी खरेदी केल्यानंतर सलग तीन वर्षापर्यंत ते बियाणे पुन्हा पेरणीसाठी वापरात आणता येते. मात्र अशा बियाणांची उगवण क्षमता घरच्या घरी प्रायोगिक तत्वावर तपासून खात्री करूनच हे बियाणे पेरणीसाठी वापरणे योग्य होईल, असेही सावळे यांनी सांगितले. (वार्ताहर) सोयाबीन क्षेत्रात वाढ होणाऱ़़ शंभरपैकी ७० बियाणांची उगवण झाल्यास असे बियाणे एकरी २५-२६ किलो वापरावे, असे सांगून गतवर्षी १७ हजार हेक्टरवर तालुक्यात सोयाबीनचा पेरा झाला होता. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असून, पूरक बियाणे बाजारात न आल्यास घरगुती बियाणे वापरण्यास हरकत नसल्याचे सावळे यांनी यावेळी स्पष्ट केले.