शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरात धनगर समाजाचा मोर्चा

By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST

तुळजापूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमात प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी १५ रोजी १२ वाजता तुळजापूर येथील शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात आला.

तुळजापूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमात प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी १५ रोजी १२ वाजता तुळजापूर येथील शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात आला.मोर्चाला शिवाजी चौकातून निघाल्यानंतर बसस्थानक चौक, भवानी रोड, आर्य चौक, कमानवेस मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी राजेंद्र शेंडगे,गोविंद कोकाटे, महानंदा पैलवान, दत्ता बंडगर, गणेश सोनटक्के यांनी समाजाच्या व्यथा मांडल्या. धनगर समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी व उन्नतीसाठी या समाजाचा अनुसूचित जमात प्रवर्गात समावेश झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. सदरील मागणी मान्य न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी नायब तहसीलदार गणपत वाघे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे विसर्जन झाले. यावेळी धनगर समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिंगायत समाजबांधवही रस्त्यावरतुळजापूर : लिंगायत संघर्ष समिती तुळजापूर यांच्या वतीने सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढला. मागणीचे निवेदन तहसीलदार काशीनाथ पाटील यांना देण्यात आले. यावेळी शंकर कोरे, गुरुनाथ बडुरे, भारत कोप्पा, विश्वनाथ शेटे, नागेश कोल्हे, बसप्पा मस्के, विजय तोडकरी, वैशाली धरणे, अस्मिता शेटे, दीपाताई मस्के, निर्मला कोरे, अरुण तडमणे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.