शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांची लाच घेताना शिरस्तेदारास अटक

By admin | Updated: November 6, 2014 01:37 IST

औरंगाबाद : वडिलोपार्जित प्लॉटवर भावाचे नाव कमी करून मुलाचे नाव लावण्यासाठी वैजापूरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार विजय जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सिडको येथे अटक केली.

औरंगाबाद : वडिलोपार्जित प्लॉटवर भावाचे नाव कमी करून मुलाचे नाव लावण्यासाठी वैजापूरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार विजय जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सिडको येथे अटक केली.वैजापूर येथे तक्रारदाराचा वडिलोपार्जित २००० स्क्वे. फुटाचा प्लॉट असून, सदरचा प्लॉट भावाच्या नावावर होता. भाऊ मतिमंद असल्याने त्याचे पालनपोषण तक्रारदारानेच केले होते. १८ मे २०१० रोजी भाऊ मयत झाल्याने त्या प्लॉटवरील भावाचे नाव कमी करून तक्रारदार व मुलाचे नाव लावण्यासाठी उपअधीक्षक कार्यालय वैजापूर येथे अनेकदा चकरा मारल्या. शिरस्तेदार विजय जाधव याची भेट झाली असता मी काम करून देतो, असे सांगून ५ हजारांची लाच मागितली; परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत पथकाला सदरची माहिती दिली. त्यानुसार खात्री करून ५ नोव्हेंबरला औरंगाबादेत येऊन ५ हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली अन् तो पथकाच्या सापळ्यात अडकला. यावेळी ही कारवाई परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी, पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे, निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, अनिता वराडे, कर्मचारी कैलास कामठे, श्रीराम नांदुरे, सुनील फेपाळे, सचिन शिंदे, अजय आवले आदींनी केली.