शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

नोटिशीनंतरही रस्त्याचे काम पुन्हा ‘तसेच’ सुरू

By admin | Updated: May 7, 2014 00:17 IST

गोविंद इंगळे , निलंगा निलंगा शहरातील भगिरथी नगरमध्ये रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, याबाबत नगरसेवकाने मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार केली़

गोविंद इंगळे , निलंगा निलंगा शहरातील भगिरथी नगरमध्ये रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, याबाबत नगरसेवकाने मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार केली़ याबाबत संबंधित गुत्तेदाराला काम बंद करण्याची नोटीस देऊनही काम सुरुच ठेवल्याने गोंधळ उडाला आहे़ भगीरथ नगर येथे नगरपालिकेच्या वतीने डांबरीकरणाचे काम सुरु आहे़ हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे़ याबाबत ५ मे रोजी वसुंधरा शिंंगाडे या नगरसेविकेने मुख्याधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली़ त्याची दखल घेऊन नगरपालिका अभियंत्यांनी कामाची पाहणी केली़ परंतु, सदरील काम नियम व अटीप्रमाणे होत नाही़ खडीकरण मजबुतीकरण व डांबराचा वापर कमी प्रमाणात असून, भर पावसात हे काम सुरु होते़ चिखलावरच डांबरीकरण सुरू असल्याचे लक्षात येताच हे काम बंद करण्याचे आदेश नगरपरिषदेच्या वतीने अभियंत्यांनी दिले़ मात्र सदरील कामाच्या ठिकाणाहून अभियंत्यांनी पाठ फिरवताच गुत्तेदारांनी पुन्हा काम सुरु केले़ याची माहिती होताच नगरसेविका वसुंंधरा शिंगाडे व विद्या सगरे यांनी वारंवार फोन करून मुख्याधिकार्‍यांना सांगितले़ तरी पुन्हा काम चालू केले, असा प्रकार कायम चालूच राहिला़ मात्र मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी राज मजूर संस्थेला नोटीस दिली व सदरील काम अंदाजपत्रकीय तरतुदी, शर्ती व अटी नियमानुसार होत नाहीत़ फलक नाही, दबाई व्यवस्थित होत नाही, आदी तक्रारीबाबत खुलासा करावा, अन्यथा नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी नोटीस देण्यात आली होती़