शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

जोखीम पत्करून अखंडित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

अपघातामुळे जीव जाणे व अपंगत्व येण्याचा घटना घडत असतात. वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला तर व्यक्ती अस्वस्थ होतात. मात्र, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन-पाऊस व थंडीत विजेच्या खांबावर चढून काम करणे अवघड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी ग्राहक घरी असताना, घराबाहेर येऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जोखमीचे काम वीज कर्मचारी करीत आहेत.

ठळक मुद्देवीज कर्मचाऱ्यांची कामगिरी : संचारबंदीच्या काळात नागरिक घरात सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका प्रयत्नशील असतानाच रस्त्यावरील गर्दी रोखण्यासाठी पोलीस कर्मचारीही काम करीत आहेत. याचवेळी वीज क्षेत्रातील अभियंते, तांत्रिक, अतांत्रिक कर्मचारी व अधिकारी यांच्या योगदानामुळे ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होत आहे. अखंडित वीज पुरवठा केल्यानेच जिल्ह्यातील नागरिकांनी घरात थांबविणे शक्य झाले आहे.अखंडित वीजपुरवठा करणाºया महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनात वीज कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. जोखीम पत्करून वीज पुरवठा सुरळीत ठेवत असतात. अनेकवेळा वीज अपघातांना त्यांना सामोरे जावे लागते. अपघातामुळे जीव जाणे व अपंगत्व येण्याचा घटना घडत असतात. वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला तर व्यक्ती अस्वस्थ होतात. मात्र, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन-पाऊस व थंडीत विजेच्या खांबावर चढून काम करणे अवघड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी ग्राहक घरी असताना, घराबाहेर येऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जोखमीचे काम वीज कर्मचारी करीत आहेत. गरजेनुसार विजेचा पुरवठा करण्यासाठी महानिर्मितीच्या वेगवेगळ्या वीज निर्मिती केंद्रात अभियंता व कामगारांनी योग्य प्रकारचे नियोजन केले आहे. वीज केंद्रात निर्माण झालेल्या विजेचे पारेषण करून महावितरणच्या वीज उपकेंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम महापारेषणद्वारे उत्तमरित्या केले जात असल्यानेच घरबसल्या काम करणे सोपे झाले आहे.विशेष खबरदारीजिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले. बाजारपेठा व कार्यालये बंद झाली आहेत. कामासाठी कार्यालयात जाता येत नसल्याने ‘वर्क फ्राम होम’साठी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विशेष खबरदारी घेत आहे. वीज समस्या निर्माण होऊ नये, याकरिता पथक सज्ज ठेवण्यात आले.कर्मचारी दिवस-रात्र कार्यरतघरातून काम करणे सोपे जाण्यासाठी महावितरणची तयारीजिल्ह्यातील सर्व वीज कार्यालयात मनुष्यबळ सज्जघरबसल्या काम करण्याचेही नियोजन

टॅग्स :mahavitaranमहावितरण