शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी कट्ट्यांसह दोन अट्टलगुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे, या आरोपींनी एकता नगर तेसलवासा येथे घरफोडी, घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरात चोरी, माजरी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या खुटा परिसरातील घराची झडती घेतली असता ५ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींवर भद्रावती, घुग्घुस, माजरी येथे गुन्हे दाखल असून अनेक गुन्हे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देअनेक गुन्हे उघडकीस : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माजरी येथील दोन अट्टल गुन्हेगारांना विदेशी कट्टा तसेच जिवंत काडतुसे घेऊन फिरत असताना पडोली परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शाहरूख अस्लम शेख (२२) आणि राकीब सगीर अहमद सिद्दीकी (२०) अशी आरोपींची नावे आहे.माजरी पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्यातील फरार आरोपी शाहरूख अस्लम शेख (२२), रा. बांदा दफाईन नं.२ माजरी आणि राकीब सगीर अहमजद सिद्दीकी (२०) रा. शिवाजीनगर माजरी हे दोघेही खुटाळा परिसरात एमएच ३४ के ८०३० या क्रमांकाच्या कारने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून एक विदेशी बनावटीचा कट्टा, चार जिवंत काडतुस, एक देशी बनावटीचा कट्टा, तलवार, चाकू यासह एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पडोली पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.विशेष म्हणजे, या आरोपींनी एकता नगर तेसलवासा येथे घरफोडी, घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरात चोरी, माजरी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या खुटा परिसरातील घराची झडती घेतली असता ५ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींवर भद्रावती, घुग्घुस, माजरी येथे गुन्हे दाखल असून अनेक गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे, सचिन गदादे, केमेकर, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, अमोल धंदरे, पोलास आतकुलवार, प्रशांत नागोसे, रवी पंधरे, जावेद सिद्दीकी, प्रफुल मेश्राम आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी