शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

४ जुलैला शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण

By admin | Updated: June 26, 2015 01:15 IST

जिल्ह्यातील शाळाबाह्य बालकांचे एकदिवसीय सर्वेक्षण ४ जुलैला करण्यात येणार आहे.

राज्य शासनाचा निर्णय : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देशचंद्रपूर : जिल्ह्यातील शाळाबाह्य बालकांचे एकदिवसीय सर्वेक्षण ४ जुलैला करण्यात येणार आहे. एकही बालक या सर्वेक्षणातून सुटू नये, याची पुरेपूर काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.यासंबंधी एक बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालक शाळेत दाखल करणे व नियमितपणे शाळेत उपस्थित राहून दर्जेदार शिक्षण घेणे हा यामागे उद्देश आहे. जे विद्यार्थी अजूनही शाळाबाह्य आहेत, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा शासनाचा व शिक्षण हक्क कायद्याचा संकल्प आहे. वाड्या, वस्त्या, तांडे, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, दगडखाणी, वीटभट्टी, हॉटेल, स्थलांतरीत कुटुंबे, भटक्या जमाती, वारांगणा वस्ती, कारखाने, वीजनिर्मिती केंद्र वसाहत आदी ठिकाणी सर्वेक्षण करण्यात करण्यात येणार आहे.तालुकास्तरावर व गावस्तरावर समिती गठीत करण्यात आली. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना शासननिर्णयानुसार सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याकरिता निर्देश देण्यात आले आहे. या सर्वेक्षणाकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सूचित केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक रविकांत देशपांडे, उपशिक्षणाधिकारी व सर्वशिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)