शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी गुरूवारपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. प्रलंबित मागण्यांचे निवेदन सोमवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा चौथा दिवस : आयुक्तांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी गुरूवारपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. प्रलंबित मागण्यांचे निवेदन सोमवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील ७५० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बल्लारपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय व नागरी केंद्रातील ४३ कर्मचारी आहेत. सर्व कर्मचारी आरोग्य विभागात १० ते १२ वर्षांपासून कमी मानधनात सेवा देत आहेत. परंतु अजूनही मागण्या मंजूर झाल्या नाही, असा आरोप कर्मचाºयांनी केला. विविध मागण्यांचे निवेदन ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. अर्पिता वावरकर यांच्याकडे सादर केले.