शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातीवरील अत्याचार थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील अरविंद बन्सोड याला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने विष देऊन मारले. शिर्डी येथील सागर शेजवळ याची हत्या करणाऱ्याला पॅरोलवर सोडण्यात आले. विराज भालचंद्र जगताप रा. पिंपळे सौदागर यांची जातीयवादी सुडाने हत्या करण्यात आली. बिड जिल्ह्यातील तीन आदिवासी लोकांची हत्या करण्यात आली.

ठळक मुद्देवंचित आघाडीचे निदर्शने : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : महाराष्ट्रात दिवसेंदिवस अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. लॉकडाऊन काळात अनेक अनुसूचित जातीच्या बांधवांवर अत्याचार झाले. पण अद्यापही त्या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे या विरोधात वंचित बहुजन आघाडी व अनुसूचित जातीच्या बांधवांनी निदर्शने देत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील अरविंद बन्सोड याला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने विष देऊन मारले. शिर्डी येथील सागर शेजवळ याची हत्या करणाऱ्याला पॅरोलवर सोडण्यात आले. विराज भालचंद्र जगताप रा. पिंपळे सौदागर यांची जातीयवादी सुडाने हत्या करण्यात आली. बिड जिल्ह्यातील तीन आदिवासी लोकांची हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणात त्वरित लक्ष घालून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी आणि हत्या प्रकरणात ३०२ कलमांर्तगत गुन्ह्याची नोंद करण्यात यावी, या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बहुजन वंचित आघाडी व अनुसूचित जातीच्या बांधवांनी निदर्शने दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकाºयांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना लिना रामटेके, ज्योती वावरे, सुकेसनी बन्सोड, शीतल गायकवाड, योगिता रामटेके, साधना लोखंडे, स्नेहा रामटेके, डॉ. प्रेमलाल मेश्राम, डॉ. राहुल मेश्राम, सुखदेव प्रधान, अनिल कांबळे, अरुण सुखदेवे, विलास मैद, मदन शेन्डे आदी उपस्थित होते.