शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेले बियाणे रानडुकरांनी केले फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्याची धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असली तरी सोयाबीन तसेच कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांनी यावर्षी आर्थिक जुळवाजुळव करीत पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. काही तालुक्यातील पेरण्या आटोपल्या असून काही ठिकाणी सुरु आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान : वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कामाला लागले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली. मात्र वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. असाच प्रकार पोंभूर्णा तालुक्यातील चेक कोसंबी-२ येथेही घडला आहे. पेरणी केलेल्या चार एकरातील सोयाबीनचे बियाणे डुकरांनी उद्ध्वस्त केले आहे. यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.चंद्रपूर जिल्ह्याची धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असली तरी सोयाबीन तसेच कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी आर्थिक जुळवाजुळव करीत पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. काही तालुक्यातील पेरण्या आटोपल्या असून काही ठिकाणी सुरु आहे. दरम्यान, पोंभूर्णा तालुक्यातील चक कोसंबी-२ येथील प्रगतीशील शेतकरी वसंतराव पोटे यांनी चार एकर शेतामध्ये २२ तसेच २३ जूनरोजी सोयाबीनची पेरणी केली. पेरणी झाल्यामुळे चिंतामुक्त झालेले शेतकरी पोटे यांनी दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन बघितले असता डुकरांनी शेतातील पेरलेले सोयाबीन बियाणे उद्ध्वस्त केल्याचे त्यांना दिसले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. यासंदर्भात त्यांनी पंचायत समिती तसेच वनविभागाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र पेरणी केलेले बियाणेच उद्वस्त केल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या शेतामध्ये त्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार असून उशीर झाल्यामुळे उत्पादनावरही परिणाम पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांनी दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी तसेच परिसरातील डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी