शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

निराधार, विधवा महिलांसाठी ‘सरपंच आधार योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

या योजनेची घोषणा तालुका क्रीडा संमेलनात जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांच्या यांनी केली. यंदापासून निराधार विधवा महिलांसाठी सरपंच आधार योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गावातील निराधार, एकल, विधवा महिलांना आजीवन एक हजाराचे अर्थसहाय्य दिल्या जाते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार व माजी आमदार अविनाश वारजुकर यांच्या हस्ते नऊ महिलांना एक हजारांचा धनादेश ग्रामपंचायतकडून प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देशंकरपूर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : मनात इच्छाशक्ती आणि नवीन संकल्पना असेल तर योजनेमध्ये रूपांतर करून यशस्वीरित्या राबविता येऊ शकते हे शंकरपूर ग्रामपंचायतीने सिद्ध करून दाखविले. यंदापासून ग्रामपंचायतीने निराधार विधवा महिलांसाठी ‘सरपंच आधार योजना’ ही नाविण्यपूर्ण योजना सुरू केली. ही योजना राज्यासाठीही पथदर्शी ठरणार असल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला आहे.या योजनेची घोषणा तालुका क्रीडा संमेलनात जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांच्या यांनी केली. यंदापासून निराधार विधवा महिलांसाठी सरपंच आधार योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गावातील निराधार, एकल, विधवा महिलांना आजीवन एक हजाराचे अर्थसहाय्य दिल्या जाते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार व माजी आमदार अविनाश वारजुकर यांच्या हस्ते नऊ महिलांना एक हजारांचा धनादेश ग्रामपंचायतकडून प्रदान करण्यात आला. ही अभिनव योजना शंकरपूर ग्रामपंचायत आपच्या सामान्य फंडातून राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.नाविण्यपूर्ण योजनेत आघाडीयाआधी ग्रामपंचायतीने राधा योजना यशस्वीरित्या राबवली होती. या योजनेनुसार ज्यांच्या घरी पहिली मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावाने ३ हजारांचे अर्थसहाय्य १८ वर्षांपर्यंत बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करण्यात आले. या योजनेची दखल तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलास देशमुख यांनी घेतली होती. राज्य सरकारने सुकन्या योजना राबवल्याने ग्रामपंचायतने ही योजना बंद केली. अशी योजना राबविणारी शंकरपूर ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली होती.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार