शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांना १५०० रूपयांची वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

सूर्योदय ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत १२० कामगार व कार्यालय कर्मचारी मिळून २०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे महिन्याला तीन लाखांचा अतिरिक्त द्यावा लागेल. कामगारांचे वेतन सुरूवातीला १५ हजार रूपये होते. ते आता १६ हजार ५०० रूपये झाले आहे. कामगाऱ्यांच्या आंदोलनामुळे वेकोलि प्रशासन आणि ट्रान्सपोर्ट कंपनी नमली. कंपनीने वेतनाबाबत यापुढे अन्यायकारक निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देआंदोलनानंतर कंपनी नमली : वेकोलिचे कोळसा वाहतूक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ‘समान वेतन समान काम’ हा आदेश धाब्यावरून बसवून वेतनवाढ नाकारल्याने वेकोलि कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. वेकोलि प्रशासन व सूर्योदय ट्रान्सपोर्ट कंपनीने कामगारांच्या बेसिकमध्ये प्रतिदिन ५० रूपयेप्रमाणे मासिक वेतनात दीड हजारांची वेतनवाढ केल्यामुळे बुधवारी आंदोलन मागे घेण्यात आले.सूर्योदय ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत १२० कामगार व कार्यालय कर्मचारी मिळून २०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे महिन्याला तीन लाखांचा अतिरिक्त द्यावा लागेल. कामगारांचे वेतन सुरूवातीला १५ हजार रूपये होते. ते आता १६ हजार ५०० रूपये झाले आहे. कामगाऱ्यांच्या आंदोलनामुळे वेकोलि प्रशासन आणि ट्रान्सपोर्ट कंपनी नमली. कंपनीने वेतनाबाबत यापुढे अन्यायकारक निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे वेतनवाढ लागू करण्यासाठी सूर्योदय कंपनीने तीन महिन्याची मुदत लेखी स्वरूपात दिली.कामगारांनी वेतनाच्या प्रश्नावरून आंदोलन केल्याने दोन दिवस कामबंद होते. कोळसा भरलेले ५६ रॅक जात होते. परंतु दोन दिवसांपासून रेल्वे रॅक न गेल्याने रेल्वे प्रशासन लाखोंचा दंड ठोठावला. कोळसा वाहतूक थांबल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी वेकोलि प्रशासन व कंपनीच्या अधिकाºयांना मंगळवारी मोठी कसरत करावी लागली होती.कामगारांमध्ये आनंदकामगार कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात कामगारांच्या हितासाठी दिलेल्या आदेशाकडून कंपनीने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे कामगारांवर अन्याय झाला. अल्प वेतन देणे सुरू केल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. वेतनवाढ झाल्याने कामगारांनी कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.