शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कब्रस्तानासाठी ११ लाखांची तरतूद

By admin | Updated: November 15, 2015 00:46 IST

येथील साडे तीन एकर जागेत असलेल्या कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच एक खोली बांधकामासाठी ...

कार्यक्रम : धानोरकरांची घोषणाभद्रावती : येथील साडे तीन एकर जागेत असलेल्या कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच एक खोली बांधकामासाठी आमदार निधीतून ११ लाख रुपयांचा निधी देण्याचे वरोरा-भद्रावती क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी कब्रस्तान भद्रावती येथे आयोजित एका कार्यक्रमात जाहीर केले.या कार्यक्रमाला कार्यक्रमाप्रसंगी आ. धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रफुल चटकी, नगरपालिकेचे सभापती प्रमोद गेडाम, नगरसेवक विनोद वानखेडे, संदीप वडाळकर, कब्रस्तान कमिटीचे बबनसेठ जाकीर सेठ, अख्तर सेठ, जावेद सेठ, सिराज भाई, हाफीज अलीमुद्दीन कुरेशी, जफरसेठ, फईम सेठ, बशिरभाई, रमझानभाई, कासीम भाई, शहिद अली आदी उपस्थित होते. याप्रसंगी धानोरकर पुढे म्हणाले, या बांधकामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल. तसेच यापेक्षा जास्त निधी लागल्यास त्याचीसुद्धा व्यवस्था करण्यात येईल.सदर आमदार निधी न.प. भद्रावतीकडे सोपविण्यात येणार आहे. यापेक्षा जास्त निधी बांधकामाला लागल्यास उर्वरित निधी नगर परिषद भद्रावतीतर्फे देण्यात येऊन बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सांगितले. आ. धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कब्रस्तानासाठी नगर परिषद भद्रावतीतर्फे १४ लाखांची जागा खरेदी करण्यात आली होती. येथील मुस्लीम बांधवांनी कब्रस्तानच्या जागेविषयी बाळू धानोरकर यांच्याकडे मागणी केली होती.कब्रस्तानासाठी जागा खरेदी केल्यानंतर नगर परिषद भद्रावतीतर्फे १० लाखांचे आरसीसीचे काम करण्यात आले. तसेच विधान परिषद सदस्य विनायक राऊत यांच्या निधीतून पाच लाख रुपयांचा निधी कब्रस्तान बांधकामासाठी देण्यात आला.कब्रस्तान परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)