शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
5
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
6
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
7
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
8
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
9
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
10
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
11
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
12
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
13
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
14
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
15
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
16
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
17
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
18
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
19
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
20
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक योजनेचा लाभ गरजुंपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांच्या नियोजनामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनांचा लाभ देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बँक व इतर शासकीय यंत्रणेने जबाबदारीने कामे करावी, याकडेही खासदार धानोरकर यांनी लक्ष दिले.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : मॅरेथॉन बैठकीत जिल्ह्यातील विकास योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : केंद्र्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविताना कोणत्याही चुकीच्या धोरणाची झळ सामान्य नागरिकांना पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक योजनेचा लाभ सर्वसामान्य गरजु नागरिकांपर्यंत पोहोचावा, अशा सूचना खासदार सुरेश धानोरकर यांनी शुक्रवारी जिल्हा विकास समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत दिल्या.यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, विविध पंचायत समितीचे सभापती, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, जिल्हा यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती मार्फत प्रकल्प संचालक निलेश काळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.खासदार बाळू धानोरकर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांच्या नियोजनामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनांचा लाभ देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बँक व इतर शासकीय यंत्रणेने जबाबदारीने कामे करावी, याकडेही खासदार धानोरकर यांनी लक्ष दिले. ग्रामीण भागामध्ये बीएसएनएल यंत्रणा काम करीत नसल्यामुळे बँकेच्या काम करण्याबाबत अडचणी येत असल्याचे यावेळी शिखर बँकेचे समन्वयक एस. एन. झा यांनी बैठकीत लक्षात आणून दिले. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी गडचांदूर व अन्य दुर्गम भागांमध्ये बँकांना उत्तम इंटरनेट सुविधा तसेच अनेक योजनांची पूर्तता व खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करताना येणाऱ्या अडचणी बीएसएनएलने तात्काळ निकाली काढावे, असे निर्देश यावेळी दिले.आमदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली असतानादेखील केवळ वीज जोडणीअभावी योजना सुरू झाल्या नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तीन तीन वर्षांपासून योजना तयार असताना केवळ वीज जोडण अभावी योजना अपूर्ण असतील तर याबाबत संबंधित यंत्रणेला जाब विचारावा, अशी मागणी बैठकीत केली.योजनेतील मजुरांचे पैसे कदापि अडवू नकाशासकीय मेडिकल कॉलेजमधील कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रलंबित देयके तातडीने द्यावे, शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्न भोजन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, डिजिटल इंडिया योजनांचाही आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत सावली व गडचिरोली येथील काही एजन्सीमध्ये वाढलेला गुंता सोडवावा. कोणत्याही यंत्रणेत काम करणाºया मजुरांचे पैसे कदापि अडवू नका, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

टॅग्स :congressकाँग्रेस