शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पूर परिस्थितीची रंगीत तालीम आणि बोट चालक सराव

By admin | Updated: June 26, 2015 01:13 IST

पूर म्हटले की चंद्रपूरकरांच्या उरात धडकी भरते. चंद्रपूरकरांनी भिषण पूर अनुभवला असून अतोनात नुकसानीला सामोरे जावे लागेल.

चंद्रपूर : पूर म्हटले की चंद्रपूरकरांच्या उरात धडकी भरते. चंद्रपूरकरांनी भिषण पूर अनुभवला असून अतोनात नुकसानीला सामोरे जावे लागेल. अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे इरई धरण, चंद्रपूर येथे पुर परिस्थितीची रंगीत तालीम व बोट चालक सराव कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच शोध व बचाव पथक प्रमुख तथा जिल्हा क्रीडा अधिकारी मुष्ताक यांच्या उपस्थितीमध्ये रंगीत तालीमला सुरुवात झाली. जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्यांना मान्सुन पूर्व तयारी अंतर्गत पूर परिस्थिती हाताळण्याकरिता बोट चालकांचे सराव होण्यासंबंधाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शोध व बचाव पथकातील सदस्य बोट चालक व प्रशिक्षक सुनिल नागतोडे, पोलीस विभागातील बोटचालक व प्रशिक्षक अशोक गर्गेलवार तसेच शोध व बचाव पथकातील सदस्य विजय मोरे, राजेश दुर्गे, प्रफुल्ल केमेकर, मनोज हांडे, दिलीप चव्हाण, उमेश बनकर तसेच शोध व बचाव पथकातील अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केन्द्राचे ज्युनिअर फायर आॅफीसर सि.एन.अघम, सुरक्षितता अधिकारी एच.जी.गांवडे, के.एम.नरवाड तसेच व्हि.पी.बिरुड व इतर अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)