शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कापनगावचा पांदण रस्ता वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील कापनगाव शेतशिवारात श्याम ठाकरे ते निलेश उपरे यांच्या शेताजवळ असलेल्या रस्त्यावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करीत शेतात जावे लागत आहे. सदर रस्ता मुख्य पांदण रस्ता आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना अडचण । दुरुस्ती करण्याची मागणी, ऐन हंगामात शेतकऱ्यांपुढे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील कापनगाव शिवारातील पांदण रस्त्यावरील छोटा रपटा पावसाने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील कापनगाव शेतशिवारात श्याम ठाकरे ते निलेश उपरे यांच्या शेताजवळ असलेल्या रस्त्यावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करीत शेतात जावे लागत आहे. सदर रस्ता मुख्य पांदण रस्ता आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतात दररोज जाण्यासाठी हा रस्ता आवश्यक होता. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने या शेतकऱ्यांच्या शेताजवळील रस्ता वाहून गेल्याने शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करीत शेतात जावे लागत आहे. शेत शिवारात बैल बंडीने जाणारा रस्ता पूर्णत: बंद झाल्याने शेतात आता कसे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या शेतीचा कामे सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना शेतात दररोज जावे लागते, परंतु या पांदण रस्त्यावरील रपटा वाहून गेल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत होत आहे. त्यामुळे त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.मजबुत रपटा बनविण्याची मागणीराजुरा तालुक्यातील कापनगाव शिवारातील पांदण रस्त्यावरील रपटा नेहमी मुसळधार पाण्यामुळे वाहून जातो. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांना अडचणींना सामोर जावे लागते. त्यामुळे याठिकाणी मजबूत रपटा तयार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शेतीहंगाम सुरु असल्याने हा मार्ग शेतकऱ्यांना सोईचा होता. परंतु, ऐन मुख्य हंगामातच रपटा वाहून गेल्याने शेतकरी अडणीत आले असून फेरा मार प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊस