लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र - Marathi News | Water scarcity intensifies in rural areas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र

यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहोचला होता. शेतकऱ्यांसमोर खरीपातही सिंचन प्रश्न उभा ठाकला होता. ...

कलर्स आणि लोकमत तर्फे आयोजित बेपनाह सुरांच्या मैफिलीत सखी झाल्या धुंद ! - Marathi News | Colors and Lokmat are celebrated in a unannounced safety concert organized! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कलर्स आणि लोकमत तर्फे आयोजित बेपनाह सुरांच्या मैफिलीत सखी झाल्या धुंद !

आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी, व्यवसाय यात तिचा दिवस कसा सरतो, तिचे तिलाच समजत नाही. ...

२६ गावांमध्ये लागणार एलईडी पथदिवे - Marathi News | LED streetlights in 26 villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२६ गावांमध्ये लागणार एलईडी पथदिवे

ऊर्जेचा वापर कार्यक्षमतेने करणे आणि ऊर्जा बचतीस प्रोत्साहन देण्याकरिता ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ जाहीर करण्यात आले आहे. ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ च्या तरतुदींनुसार राज्यातील सर्व नगरपरिषद, महानगरपालिका, विकास प्राधिकरणे, ग्रामपंचायत, महाराष्ट्र औद्योगिक ...

प्रकल्प शेतकऱ्यांना जमिनीचा मिळणार वाढीव मोबदला - Marathi News | Increase of land will be increased to project farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्प शेतकऱ्यांना जमिनीचा मिळणार वाढीव मोबदला

७६५, ४४० व २२० केव्ही उच्च दाबाच्या वाहिनीच्या तारेखालील शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत जमिनीचा ामोबदला देण्याचे शासनाने ३१ मे २०१७ रोजी परिपत्रक काढल होते. या परिपत्रकात दुरस्ती करण्याची मागणी आमदार बाळू धानोरकर यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नाद्वारे केली. ...

नळ योजना ठप्प - Marathi News | Tap plan jam | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नळ योजना ठप्प

मागील दहा वर्षांपासून कोठारीवासीय पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. वाढती गरज लक्षात घेवून नवीन नळ योजना सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़ ...

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागात आढळला मृत बिबट - Marathi News | Dead leopard found in the Brahmapuri forest section of Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागात आढळला मृत बिबट

ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिटअंतर्गत एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास उघडकीस आली. ...

चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी - Marathi News | The conditional permission to arrest the tigress in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी

गिरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी नागपूरच्या कार्यालयाने प्रदान केली आहे. मंगळवारच्या तारखेत ही परवानगी असली तरी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही परवानगी बुधवारी दुपारनंतर मिळाली अशी माहिती आहे. ...

तूर विक्रीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १३०० शेतकरी वेटींगवर - Marathi News | 1300 farmers waiting in Chandrapur district for sale of pulses | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तूर विक्रीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १३०० शेतकरी वेटींगवर

मागील महिन्यात नाफेडने वरोरा बाजार समिती आवारात हमी भावाने तूर खरेदी सुरू केली. मात्र खरेदीची गती अतिशय संथ असल्याने आजपर्यंत केवळ २०० शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चंद्रपूर जिल्ह्यात चार रानटी डुक्कर ठार - Marathi News | Four wild boars dead on the Tehogaw-Kothari road in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अज्ञात वाहनाच्या धडकेत चंद्रपूर जिल्ह्यात चार रानटी डुक्कर ठार

जिल्ह्यातील तोहोगाव-कोठारी या मार्गावर बुधवारी पहाटे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चार रानटी डुक्कर जागीच झाल्याची घटना येथे घडली. ...