लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुजान नेतृत्व नसेल तर समाज भरकटतो - Marathi News | If society does not lead a Suzan leadership, then society goes astray | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुजान नेतृत्व नसेल तर समाज भरकटतो

दुरदृष्टी व निष्ठावान नेता नसेल, तर समाज भरकटतो. दुदैवाने आंबेडकरी समाजात अशा प्रकारचे नेतृत्व हरवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना अधिकार मिळवून दिले. ...

वनाच्या हद्दीवर लागणार लोखंडी जाळीचे कुंपण - Marathi News | Iron netting fencing on the outskirts of the forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनाच्या हद्दीवर लागणार लोखंडी जाळीचे कुंपण

जंगलव्याप्त परिसरातील शेतामध्ये तृणभक्षी आणि अन्य प्राण्यांचा संचार वाढल्याने मानव व वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. ...

पालकमंत्र्यांनी पूर्ण केली कलावंताची इच्छा ! - Marathi News | The Guardian has fulfilled the desire of the artist! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पालकमंत्र्यांनी पूर्ण केली कलावंताची इच्छा !

कलावंताची इच्छाशक्ती प्रबळ असते. जिथे कुणी पोहचत नाही, तेथे त्याची कल्पनाशक्ती पोहचते. चंद्रपूरच्या हौशी कलावंताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या मातोश्रीसोबतचे तैलचित्र रेखाटले. ...

बॉटनिकल गार्डनमधून वृक्ष प्रजातींचे जतन - Marathi News | Tree species preserve from the Botanical Garden | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बॉटनिकल गार्डनमधून वृक्ष प्रजातींचे जतन

वन विभाग आणि राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था, लखनऊ (नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्युट) यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. ...

इरईच्या पात्रात बैठा सत्याग्रह - Marathi News | Satyagraha saturated in the era | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरईच्या पात्रात बैठा सत्याग्रह

इरई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही मागील दीड वर्षांपासून केवळ निधीअभावी इरई खोलीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे. ...

बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून विदर्भातील वृक्ष प्रजातींचे संरक्षण - Marathi News | botanical garden to conserve tree species in Vidarbha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून विदर्भातील वृक्ष प्रजातींचे संरक्षण

जैवविविधता उद्यानासाठी राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेची तांत्रिक मदत होणार आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला - Marathi News | Chandrapur again found a leopard dead | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला

ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिट अंतर्गत सीतेच्या नाणंही जवळ पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरु वारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार जनावरांचा मृत्यू - Marathi News | Four animals killed in leopard attack in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार जनावरांचा मृत्यू

मागील आठ दिवसांपासून महालगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील घराच्या अंगणात बांधलेल्या बकरीला ठार करीत मागील चार दिवसात चार जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. ...

४९.६८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर - Marathi News | The budget of 49.68 crores was approved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४९.६८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

बुधवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ४९ कोटी ६८ लाख १३ हजार २०० रुपयाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यावेळी २० लाख ९२ हजार २३ रुपयाचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आला. ...