गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांकडून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने ठरविलेल्या शिक्षण शुल्का ऐवजी अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे. ...
आजघडीला पानटपऱ्यांपासून तर रस्त्यांवर मिनरल वॉटरच्या नावाखाली दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना विकण्याचा सपाटा काही कंपन्यांनी सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या नावांनी अनेक कंपन्या दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल यामाध्यमातून करीत असून हजारो नागरि ...
चंद्रपुरात सध्या प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू आहे. गुरुवारी मनपाचे पथक प्रियदर्शिनी चौक व वरोरा नाका चौकात कारवाईसाठी गेले. यावेळी अतिक्रमणही हटविण्याचा प्रयत्न झाला. ...
चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जुनी, खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन बदलविण्याची मागणी वारंवार करण्यात आली. चक्क जीवन प्राधिकरणनेही ही पाईप लाईन बदलविण्याचा अनेक वर्षांपूर्वी अहवाल दिला होता. ...
प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सोयाबिनची शेतात पेरणी केली. डौलदार पीक उभे झाले. मात्र वन्यप्राण्यांकडून सोयाबिनच्या पिकाची अक्षरश: नासधूस झाली. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीनचे पीक रानडुक्क़र, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी उ ...
ग्रामीण भागासारखे आता चंद्रपुरातही अनेक बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. अशा बोगस डॉक्टरांवर मनपाने करडी नजर ठेवली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी बंगाली कॅम्पमधील श्यामनगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरावर कारवाई ...
माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांच ...
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित तालुक्यात आदर्श ठरलेल्या कुंभेझरी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी निघून गेला. तरी शिकवायला गुरुजी मिळाले नाही. ...
शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असुनसुद्धा नगरपंचायतने कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे पावसाने संपूर्ण रस्त्यांची वाट लागली. परिणामी रस्त्यांची दुरवस्थेमुळे अपघात घडत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यांने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी श ...