सनफ्लॅग कंपनीतून डोंगरगाव रेल्वे साईडींगपर्यत ट्रकद्वारे कोळसा वाहतूक केला जाते. कोळशाच्या ट्रकमुळे विद्युत तारा तुटल्या व त्यात एक शेतकरी बचावला. कंपनीने खबरदारी घ्यावी व इतर मागण्या पूर्ण कराव्यात, याकरिता डोंगरगाव वासीयांनी बुधवारी सनफ्लॅग कंपनीची ...
दारूबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूचा व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय बंद करण्यासाठी छोट्या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना दारू पुरवठा करणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी माहिती नवे जिल्हा पो ...
दैनिक ‘लोकमत’ हे सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र आहे. लोकमत जनसामान्यांची समस्या सोडविण्यास नेहमी तत्पर असते. लोकमततर्फे महिला, युवक आणि बालकांसाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी कार्य करताना दिसत आहे. लोकमतने काढलेली समृद्ध ...
देशातील उच्च शिक्षणात मूलभूत भूमिका बजावणारी घटनात्मक संस्था विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करून नवीन व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राचे हित लक्षात न घेता असे निर्णय घेणे चुकीचे असून यातून समग्र शिक्षण क्षेत्रा ...
महिलांनी पंरपरेच्या कोषात न राहता शिक्षणातून येणाऱ्या आधुनिक जीवन मूल्यांची कास धरावी, असे प्रतिपादन मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती जयश्री जुमडे यांनी केले. महिला राजसत्ता आंदोलन व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने कारभारणी प्रशिक ...
राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. या मोहीमेत चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ६ वाजतापर्यंत ६९ लाख ८४ हजार ४२१ इतकी विक्रमी वृक्ष लागवड झाल्याची नोंद झाली. ...
चिरोली येथील उध्दव शेंडे या युवकावर चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न झाल्याने त्याला मूल येथे नेताना वाटेतच मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ही घटना मंगळवारी घडली. ...
शहरातील रस्त्यांचे बांधकाम करणारे कंत्राटदार आणि अभियंत्यांची नावे, मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असणारे फलक त्या रस्त्यावर लावावे, या मागणीसह विविध समस्यांना घेऊन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आयुक्तांंनी समस्या स ...
शहरात विविध चौकांमध्ये पुतळे उभारणे, मुख्य मार्गावरील रस्ते रूंदीकरणासाठी फुटपाथ तोडून नव्याने बांधणे आणि शहरातील अनेक भागात प्रलंबित असलेले गुंठेवारी प्रकरण आणि रिंगरोड संदर्भातील विषयांवर मंगळवारी पार पडलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण ...
अतिदुर्गम व संवेदनशील जिवती तालुक्याच्या विकासासाठी राज्याचे अर्थ, नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहेत, अशी माहिती जिवती नगर पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ...