लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या - Marathi News | Husband's murder with the help of a boyfriend | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूरपासून जवळच असलेल्या लोहारा येथे रविवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत २४ तासात आरोपी पत्नी, तिचा प्रियकर व अन्य ...

पोषण अभियानात जिल्हा राज्यात दुसरा - Marathi News | Another in the district in the nutrition campaign | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोषण अभियानात जिल्हा राज्यात दुसरा

१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यात राबविण्यात आलेल्या पोषण अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेने उत्तम कामगीरी करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...

उच्च शिक्षणाबाबत व्यापक जनजागृतीची गरज - Marathi News | Need for wider public awareness on higher education | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उच्च शिक्षणाबाबत व्यापक जनजागृतीची गरज

केजीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी पीजीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. हे काम महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी करावे. परिसरातील शाळांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, असे ...

वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड - Marathi News | Financial backing of electricity consumers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. ...

‘त्या’ कवी व कुलगुरुंवर कठोर कारवाई करावी - Marathi News | 'Those' poets and vice chancellors should take strong action | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्या’ कवी व कुलगुरुंवर कठोर कारवाई करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात आदिवासी महिलांविषयी अश्लिल मजकुराचा उल्लेख करणाऱ्या ‘त्या’ कवीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधि ...

२०० गावांचा पाणी पुरवठा बंद - Marathi News | Water supply to 200 villages is closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२०० गावांचा पाणी पुरवठा बंद

जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे ...

वाढदिवसासाठी फोडले एटीएम - Marathi News | Banned ATMs for birthday | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाढदिवसासाठी फोडले एटीएम

दोन तरुणांनी वाढदिवसासाठी टाटा इंडिकेश कंपनीचे एटीएम फोडल्याचा प्रकार पुढे आला. एटीएममधील पैसे चोरण्यास अपयशी ठरल्याने ती मशीन मशीन घंटागाडीत टाकून ठेवली. सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास बाबुपेठ वॉर्डातील मराठा चौकात ही घटना घडली. या प्रकरणी शहर पो ...

ताडोबात पहिल्याच दिवशी पर्यटकांची गर्दी - Marathi News | The crowd of tourists on Tadoba the very first day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात पहिल्याच दिवशी पर्यटकांची गर्दी

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सोमवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांची झुंबड उडाली असून ७८ जिप्सींना प्रवेश देण्यात आला. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेश होता. ...

सावली शहर खादी चळवळीची माऊली - Marathi News | Shadow city khadi movement mauli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावली शहर खादी चळवळीची माऊली

सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळव ...