जिल्हा १०० टक्के कुपोषणमुक्त व जलजन्य आजारमुक्त करण्यासाठी अधिकाºयांनी आराखडा तयार करावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हा नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत गुरूवारी ते बोलत होते. ...
नवरात्र हा आदिशक्ती, मातृशक्तीचा उत्सव आहे. मातृशक्ती सुदृढ व सशक्त करायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्कुटपालन प्रकल्प हा दुर्गम भागातील महिलांचे सक्षम पाऊल आहे, असे कौतुकोदगार राज्याच ...
वरोरा ते करनुल (तेलंगणा) व वरोरा ते राजनांदगाव (छत्तीसगढ) ७६५ के.व्ही.डी.सी. ट्रॉन्समिशन लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोष ...
राजुरा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चुनाळा शिवारातील नदीपट्टा भागात मागील १०-१५ दिवसांपासून पट्टेदार वाघाचे वास्तव्य असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांच्या व त्यांच्या जनावरांच्या जीवास धोका असून वाघाला जेरबंद करुन जंगलात सोडण्याची माग ...
देशामध्ये महाराष्ट्राने सर्वप्रथम प्लास्टिक बंदी लागू सर्वांपुढे आदर्श निर्माण केला. पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी नव्या कायद्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली ...
खुल्या व अन्य मागास प्रवर्गातील (ओबीसी, व्ही.जे., एन.टी. व इतर ) गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे विदेशी विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येईल असा निर्णय २१ आॅगस्ट २०१८ ला मंत्रिमं ...
जिल्ह्यातील सास्ती, पोवणी व बल्लारपूर या तीन कोळसा खाणीतून तीन ट्रेडर्स कंपन्या दररोज क्रश कोलच्या नावावर ए ग्रेडचा कोळसा उचलून सुमारे सात कोटींचा घोेटाळा करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परि ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कळमना उपवनक्षेत्रातील शिवारावर वाघाची दहशत पसरली असून शेतात चरणाऱ्या वासरावर वाघाने हल्ला करून ठार केले. घटना बुधवारी घडली.मौजा कळमना तलाठी साजात वर्धा नदीच्या पट्टयात शेकडो एकर शेती असून या श ...
बल्लारपूर पोलीस स्टेशनची भव्य आणि देखणी इमारत दिमाखात उभी झाली आहे. तिच्यासोबतच निवासी इमारतीचे लोकार्पण शुक्रवारला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. ...